ये रे ये रे पावसा सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सिनेमातुन अभिनेता वैभव पाटील पदार्पण करतोय. सिनेमाच्या शूटिंगचा अनुभव कसा होता जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale